"अंगठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ १:
[[चित्र:Diamond-ring-round.jpg|right|thumb|235px|अंगठी]]
'''अंगठी''' [[हात|हाताच्या]] बोटांत घालायचा [[दागिना]] आहे. पुरुष आणि स्त्रिया, दोघेही अंगठी धारण करू शकतात. सहसा अंगठ्या सोने, चांदी, प्लॅटिनम, इ. मौल्यवान धातूंच्या असतात. अंगठ्या वळ्यांसारख्या गोलाकार किंवा एका बाजूस सपाट पृष्ठभाग आणि नक्षी असलेल्या असतात. अनेकदा या सपाट पृष्ठभागावर कोंदण करून त्यात मौल्यवान खडेही बसविले जातात. अंगठीच्या पृष्ठभागावरील नक्षीमध्ये स्वतःची ओळख पटविणारी चिह्ने घालून त्याचा उपयोग मोहोर किंवा शिक्का म्हणून होत असे.<ref>http://www.marathivishwakosh.in/index.php?id=861 मराठी विश्वकोश</ref>
 
वेढणी हा अंगठीचा एक प्रकार आहे. यात नक्षी नसून फक्त सोन्याचे गोल वेढे करून घातले जातात.
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अंगठी" पासून हुडकले