"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

माहितीत भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(माहितीत भर घातली)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
भितरकनिका (अन्य नावे - वित्रकर्णिका) राष्ट्रीय उद्यान हे [[भारत|भारतातील]] [[ओरिसा]] राज्यातील [[केंद्रपाडा]] जिल्ह्यात आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ६७२ चौ.किमी. आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूने भितरकनिका अभयारण्य वसलेले आहे. याच्या पूर्वेला गहिरमाथा सागरकिनारा आणि सागरी अभयारण्य आहे.
१६ सप्टेंबर १९९८ रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. या राष्ट्रीय उद्यानात ब्राह्मणी, बैतरणी, धामरा, पाठसाला या नद्यांमधून पाणी येते.
 
==इतिहास==
भितरकनिकाला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आहे. कनिक राजाचे हे शिकारीचे राखीव क्षेत्र आहे. शिकारीसाठी बांधलेले मनोरे व कृत्रिम तळी आपण जागोजागी बघू शकतो. येथील सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे इथली प्राणी व पक्षी ही संपत्ती.
 
==वनस्पती==
११०

संपादने