"अग्नि क्षेपणास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१:
==[[अग्नि-२ क्षेपणास्त्र]]==
मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटरचा पल्ला असलेले (१५ सप्टेंबर २०१३)
अग्नी 2 :-
---------------
 
* भारतानं अग्नी 2 या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली
* ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली आहे.
* इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स 4 मधून मोबाइल लाँचरच्या माध्यमातून अग्नी 2 ची चाचणी घेण्यात आली.
* अग्नी 2 क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन 17 टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नी 2 चा माऱ्याचा पल्ला दोन हजार किमी इतका आहे.
* भारताचे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा डीआरडीओनं विकसित केलेल्या अग्नी या सीरीजमधलंच हे क्षेपणास्त्र आहे.
 
==[[अग्नि-३ क्षेपणास्त्र]]==
मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र ३५०० किलोमीटरचा पल्ला असलेले (३१ जानेवारी २०१५)