"शांघाय टॉवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
आजच्या घडीला म्हणजे नेमके केव्हाय़
ओळ १७:
|वास्तुविशारद = जुन झिया
}}
'''शांघाय टॉवर''' ([[चीनी भाषा|चीनी]]: 上海中心大厦) ही [[चीन]]च्या [[शांघाय]] शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. शांघायच्या [[पुडोंग]] परिसरात स्थित असलेल्या ह्या १२८ मजली इमारतीची उंची तब्बल {{convert|632|m|ft|0|adj=on}} इतकी असून ती आजच्या घडीला२०१८मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची इमारत आहेहोती. ([[दुबई]]च्या [[बुर्ज खलिफा]] खालोखाल). शांघाय टॉवरच्या १२१व्या मजल्यावरील गच्चीचा वापर दृष्य न्याहळण्यासाठी केला जातो व ही जगातील सर्वात उंच गच्ची आहे. तसेच सुमारे ७४ किमी/तास इतक्या वेगाने चालणाऱ्या ह्या इमारतीमधील [[उद्वाहक|लिफ्ट]] जगातील सर्वात जलद लिफ्ट आहेत. शांघाय टॉवरचे बांधकाम नोव्हेंबर २००८ मध्ये चालू झाले व सप्टेंबर २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले. २६ एप्रिल २०१७ रोजी शांघाय टॉवरची गच्ची साधारण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.
 
==चित्र दालन==