"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन बौद्ध बनलेले काही नवयान बौद्ध अनुयायी स्वतःला नवबौद्ध म्हणवून घेत नाहीत कारण त्यांनी नवबौद्धचा 'नवयानी बौद्ध' असा सांप्रदायिक अर्थ न घेता केवळ ‘नवीन बौद्ध’ असा शाब्दिक अर्थ घेतला. वास्तवात मात्र ‘नवयानी बौद्ध’ व ‘नवयान बौद्ध धर्म’ याचे संक्षिप्त रूप अनुक्रमे ‘नव-बौद्ध’ व ‘नव बौद्ध धर्म’ असे आहे.
 
==इतिहास==
==धम्मचक्रप्रवर्तन दिन==
{{मुख्य|धम्मचक्र प्रवर्तन दिन}}
[[इ.स.१९५६]] मध्ये १४ ऑक्टोबर रोजी [[बोधिसत्व]] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [[नागपूर]] येथे ५ लाख अनुयायां सोबतअनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनःस्थापना केली. हा धर्म अंगीकारून तथाकथित अस्पृश्य हे बौद्ध धम्मात आले. भारतातील करोडोकोट्यवधी अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी मधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवसाला "[[धम्म चक्रधम्मचक्र प्रवर्तन दिन]]" हे नाव मिळाले. या दिवशी आणि या दिवसा नंतरदिवसानंतर बौद्ध धम्म स्वीकारलेल्यास्वीकारून बौद्ध बनलेल्या व्यक्तींना नवबौद्ध किंवा नवयानी बौद्ध म्हटले जाते.
 
==बावीस प्रतिज्ञा==
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले