"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] प्रेरणेतून [[इ.स. १९५६]] नंतर [[बौद्ध धम्म]] स्वीकारलेल्या व्यक्तींना '''नवबौद्ध''' (neo-Buddhist) म्हटले जाते. नवबौद्ध ही एक 'शासकीय संज्ञा' लागूअसून होते.या धर्मांतरीत बौद्धांत 'नवबौद्ध' हेहा प्रघात बहुतांशरित्या आढळत नाहीत कारण ते स्वत:ला केवळ 'बौद्ध' धर्मीयसमजतात. असूननवबौद्ध हे [[नवयान]] किंवा नवबौद्ध धर्माचे अनुयायी असतात. नवबौद्ध हे विशेषत: पूर्वाश्रमीचे [[दलित]] आहेत. ‘नवबौद्ध’चा शब्दश् अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो पण याचा सांप्रदायिक वा मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो [[महायान]] किंवा [[थेरवाद]] बौद्ध धर्म नव्हता, तर तो 'नवबौद्ध धम्म' (नवयान) होता. २०११ च्या भारतीय जनगणेच्या अहवालानुसार, भारतातील बौद्ध लोकसंख्येत ८७% नवबौद्ध (नवयानी बौद्ध) आहेत आणि एकूण नवबौद्धांपैकी जवळजवळ ९०% हे [[महाराष्ट्र]]ात आहेत.
 
== लोकसंख्या ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले