"लोणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎शैक्षणिक सुविधा: उपद्रवकारक मजकूर काढला.
ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा)यांची आवृत्ती 1567...
खूणपताका: उलटविले
ओळ ११:
== शैक्षणिक सुविधा ==
*गावात १ शासकीय [[पूर्व प्राथमिक शिक्षण|पूर्व-प्राथमिक]] [[आंगणवाडी|अंगणवाडी]] आहे. गावात २ शासकीय [[जिल्लापारीषद प्राथमिक शाळा लोणी|जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी]] आहेत. गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. गावात १ शासकीय [[श्री भैरवनाथ विद्याधाम शाळा लोणी]] आहे. गावात १ शासकीय [[श्री भैरवनाथ|उच्चमाध्यमीक लोणी ] ] शाळा आहे. सर्वात जवळील [[महाविद्यालय|पदवी महाविद्यालय]] (Manchar) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील [[शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी| महाविद्यालय अवसरी]] (Manchar) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (Pune) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (Pune) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक (Avsari) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (Pune) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (Pune) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (Pune) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात १ इतर खाजगी शैक्षणिक सुविधा आहे.
*
{{गल्लत|लोणी (गाव)}}
 
दुधावर आलेली स्निग्ध सायीला विरजण लावले की तिचे दही बनते. असे दही पाणी घालून रवीने घुसळून काढले की पृष्ठभागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या या लोण्याचा गोळा साठवता येतो. भारतात या लोण्यापासून तुपाखेरीज दुसरा कोणताही पदार्थ बनवला जात नाही. तूप हा अनेक महिने रेफ्रिजरेटरबाहेर टिकणारा पदार्थ आहे.
 
थालिपीठ आणि भाकरी यांच्यावर लोण्याचा गोळा ठेऊन खाण्याची संस्कृती महाराष्ट्रात आहे. हे लोणी कढवले की त्याचे लोणकढे तूप बनते. लोणी जर अगदी ताजे असेल तर त्यापासून बनलेल्या तुपाला साजूक तूप म्हणतात. समारंभातील जेवणाची आणि अनेकांच्या घरच्या महाराष्ट्रीय जेवणाची सुरुवात वरण-भात-तूप वाढून होते.
 
दुधापासून घुसळून थेट बनविलेल्या लोण्यासारख्या पदार्थाला बटर म्हणतात. किंचित मीठ घातलेले पिवळ्या रंगाचे हे बटर रेफ्रिजरेटरमध्ये खूप दिवस टिकते. बटर आणि लोणी यांच्या आरोग्यविषयक गुणधर्मांत बराच फरक आहे.
 
असेच बटर शेंगदाण्याच्या दुधापासूनही बनवता येते. त्याला पीनट बटर म्हणतात.
 
 
 
== उत्पादन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणी" पासून हुडकले