"शांघाय टॉवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{माहितीचौकट इमारत |नाव = शांघाय टॉवर<br>上海中心大厦 |चित्र = चित...)
 
छो
'''शांघाय टॉवर''' ([[चीनी भाषा|चीनी]]: 上海中心大厦) ही [[चीन]]च्या [[शांघाय]] शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. शांघायच्या [[पुडोंग]] परिसरात स्थित असलेल्या ह्या १२८ मजली इमारतीची उंची तब्बल {{convert|632|m|ft|0|adj=on}} इतकी असून ती आजच्या घडीला जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची इमारत आहे ([[दुबई]]च्या [[बुर्ज खलिफा]] खालोखाल). शांघाय टॉवरच्या १२१व्या मजल्यावरील गच्चीचा वापर दृष्य न्याहळण्यासाठी केला जातो व ही जगातील सर्वात उंच गच्ची आहे. तसेच सुमारे ७४ किमी/तास इतक्या वेगाने चालणाऱ्या ह्या इमारतीमधील [[उद्वाहक|लिफ्ट]] जगातील सर्वात जलद लिफ्ट आहेत. शांघाय टॉवरचे बांधकाम नोव्हेंबर २००८ मध्ये चालू झाले व सप्टेंबर २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले. २६ एप्रिल २०१७ रोजी शांघाय टॉवरची गच्ची साधारण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.
 
==चित्र दालन==
<gallery mode="packed" heights="200">
File:Shanghai Tower June 2009.jpg|जून २००९ मधील दृष्य
२८,६६०

संपादने