"तांदूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,८४० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
मजकूर+
(चित्रदुरुस्ती)
(मजकूर+)
 
आणखी एका सिद्धान्तानुसार इंडिका आणि जेपोनिका या दोन्ही प्रजाती इरोजा रुफिपोगोन या जंगली तांदुळापासून तयार करण्यात आल्या आहेत.
==कर्करोगाशी लढण्याची क्षमता==
 
[[छत्तीसगढ]] मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात [[कर्करोग|कर्करोगाशी]] लढण्याची क्षमता असण्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. [[रायपूर]] येथील [[इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ]] आणि [[भाभा अणुसंशोधन केंद्र|भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात]] या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले.
;महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती:
<ref>{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://www.tarunbharat.net/epapertb.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2018-02-19#Mpage_1 तरुण भारत नागपूर-ई-पेपर- मुख्य आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१८ :|शीर्षक=तीन तांदळाच्या जातीत कर्करोगाशी लढण्याची क्षमता |लेखक= |दिनांक=१९ फेब्रुवारी २०१८ |प्रकाशक=नरकेसरी प्रकाशन नागपूर. |अॅक्सेसदिनांक=२० फेब्रुवारी, इ.स. २०१८ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=१९ फेब्रुवारी, इ.स. २०१८}}</ref>
;===महाराष्ट्रातील तांदळाच्या जाती:===
* आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
* कमोद, काळी साळ, कोलम, कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घनसाळ
३९,०३०

संपादने