"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎खास आकर्षण: माहितीत भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎पर्यटन: माहितीत भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४:
 
==पर्यटन==
येथे आपल्याला वनखात्याने परवाना दिलेल्या बोटीतून फिरावे लागते. याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे खोला गेट, तसेच अजून एक प्रवेशद्वार आहे ते आहे गुप्ती गेट. काही वर्षांपूर्वी येथे पर्यटन अजिबात नव्हते. परंतु आता मात्र परिस्थितीत बदल होत आहे. ओडिशा चे राज्य सरकार आता थोडे प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता पर्यटन थोडे वाढले आहे.
येथील खोला ते डांगमल ही बोट सफारी जास्त प्रमाणात सुरू आहे, आणि या सफारीला जास्त महत्त्व आहे. या सफारीत आपण घनदाट खारफुटीचे जंगल, एक जैवविविधतेने नटलेली परिसंस्था याचा आनंद घेऊ शकतो. या सफारीचा उत्तम कालावधी म्हणजे सकाळी लवकर किंवा मग सूर्यास्तापूर्वी हा म्हणता येईल.
 
== हे सुद्धा पहा ==