"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎खास आकर्षण: माहितीत भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎खास आकर्षण: माहितीत भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
 
==खास आकर्षण==
अजस्त्र अशा खाऱ्या पाण्यातील मगरी; ज्यांची लांबी जवळपास २३ फूट अशी असू शकते; हे येथील सर्वात मोठे आणि खास आकर्षण आहे. तसेच वॉटर मॉनिटर लिझार्ड, किंग कोब्रा असे सरीसृप वर्गातील प्राणी आपण बघू शकतो. चितळ आणि रानडुक्कर यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. खंड्या या पक्ष्याच्या ८ वेगवेगळ्या जाती इथे आढळतात.
 
==पर्यटन==