"माळशेज घाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १७:
==पक्षी निरीक्षण==
येथील पिंपळगाव जोगा धरणामध्ये स्थलांतरित पक्षी येतात.
 
तसेच खूप आनद वाटतो
==राहण्याची सोय==
कल्याण माळशेज रस्त्यावर घाटार्ग
कल्याण माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी सावर्णे गावात रस्ता संपतो येथे हॉलिडे रिझॉर्ट झाले आहे. हॉटेलवर गाडी उभी करून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल. स्थानिक वाटाड्या बरोबर असेल तर धबधब्यापर्यंत आपल्याला जाता येते
 
कल्याण माळशेज रस्त्यावर घाटाच्याच्या पायथ्याशी सावर्णे गावात रस्ता संपतो येथे हॉलिडे रिझॉर्ट झाले आहे. हॉटेलवर गाडी उभी करून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल. स्थानिक वाटाड्या बरोबर असेल तर धबधब्यापर्यंत आपल्याला जाता येते
==हेसुद्धा पहा==
[[हरिश्चंद्रगड]]<br>