"अशोकाचे शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५१:
== शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व ==
 
अशोकाचे [[शिलालेख]] हे अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची अशी साधने आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे आलेख सापडले त्यावरुन [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याच्या]] सीमा निश्चित करणे शक्य होते. अशोकाच्या कारकिर्दीत झालेल्या [[कलिंगचे युद्ध|कलिंगच्या युद्धाची]] माहिती त्याच्याच कलिंग आलेखातून मिळते. अशोकाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम निश्चित करण्यासाठी या आलेखांची मदत झाली. अशोकाने [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचा]] स्वीकार केल्याचा पुरावा यामधून मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, अशोक कर्मठ नव्हता तसेच आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा अशोकाने कधीच प्रयत्न केला नसल्याचेही या आलेखांतून स्पष्ट होते. परदेशात बौद्ध धर्म आणि [[भारतीय संस्कृती]]चा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्षूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखांतून मिळतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक=हिस्ट्री ऑफ एन्शन्ट इंडिया | accessdate=January 30, 2012 | दुवा=http://books.google.co.in/books?id=NwpWPgAACAAJ&dq=history+of++ancient++india+j+l+mehta&hl=en&sa=X&ei=37D1Tp3TBor4rQeK4LDZDw&ved=0CDUQ6AEwAA | प्रकाशक=लोटस प्रेस | भाषा=इंग्रजी | लेखक=जे.एल. मेहता, सरिता मेहता | आयएसबीएन=८१८३८२१३७५}}</ref>
 
== चित्रदालन ==