"संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
{{बौद्ध धर्म}}
 
'''संघ''' हा [[बुद्ध|बुद्धांच्या]] शिष्यांचा आध्यात्मिक समाज होय पूर्वी होऊन गेलेला आणि सध्या अस्तित्वात असलेला, [[भिक्खू]]-[[भिक्खूणी]] आणि [[उपासक]]-[[उपासिका]]ांचा बनवलेला, प्रबुद्ध आणि अप्रबुद्धांचा समावेश असलेला. संघाला अनुसरणे म्हणजे संघातील सदस्यांच्या धार्मिक मार्गावर पुढे असणाऱ्यांच्या प्रभावास ग्रहण करणे, त्यांच्यै उदाहरणाने उत्साहित होणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आचरणास सिद्ध असणे होय.<ref><ref>[https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false]</ref><ref>[https://www.sangharakshita.org/online_books.html Ambedkar and Buddhism (page 26)]</ref></ref>
 
[[गौतम बुद्ध]]ांनी आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या अनुयायांना संघटिन करून बौद्ध संघ स्थापन केला. जे पुरूष अनुयायी या संघात प्रवेश करत त्यांना ‘भिक्खू’ तर स्त्री अनुयायांना ‘भिक्खूणी’ असे म्हणत. त्यांना आचरणाचे कडक नियम पाळवे लागतात. बौद्ध संघात सर्व जातींच्या लोकांना व स्त्रियांनाही प्रवेश आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/संघ" पासून हुडकले