"स्टीव जॉब्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४६:
स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला.
==जॉब्सचे विचार==
{{विकिक्वोट्स}}
 
# उत्कटता असलेले लोकच जगाला बदलून आणखी चांगले बनवतात.
# शिकण्याची भूख बाळगा. काही तरी करून दाखवायला वेड्या सारखं धडपडा.
# कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही, स्वतः वरचा विश्वास ढळू देऊ नका.
# इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका.
# तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा कोणा दुसऱ्याचे आयुष्य जगणे सोडून दया.
# मी रोज सकाळी स्वःला आरशात पाहून विचारतो की ‘जर आजचा दिवस माझा जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर मी तेच कारेन का ? जे आज करणार आहे’. जर या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस ‘नाही’असे मिळाले तर मला कळते काही तरी चुकतंय आणि मला ते बदलायला हवं.
# या लोकांना असा वेडा विश्वास असतो की ते जगही बदलू शकतात ते तेच जग बदलतात.
# स्मशाना मधील सर्वात श्रीमंत व्यक्ति म्हणून मरणे यात मला आजीबात रस नाही पण रात्री झोपत असताना आपण आज काही अदभुत केलं आहे ही जाणीव च खूप महत्त्वाची आहे.
# नवीन शोध च एक लीडर आणि एक अनुयायी या मध्ये अंतर दाखवते.
# पैसा साठी काही करू नका.
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:जॉब्स, स्टीव}}
[[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म]]