"धीरूभाई अंबाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३४:
# काहीतरी मिळवण्या साठी विचारपूर्वक धोका पत्करावे लागते.
# स्वप्न बघाल तरच साध्य कराल ना.
# एक दिवस धीरूभाई निघून जाईल, पण Relianceरिलायंस चे कर्मचारी आणि शेर धारक याला चालवतच राहतील. Relianceरिलायंस हा आता एक विचार आहे, ज्यात अंबानींना काही अर्थ नाही.
# मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा. विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.
# आपले स्वप्न विशाल असायला हवेत. आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे. आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी. आपले प्रयत्न मोठे असायला हवे. रिलायंस आणि भारत साठी हेच तर माझे स्वप्न आहे.