"बुद्ध (शीर्षक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
''बुद्ध'' शब्द म्हणजे "पूर्ण जागृत" किंवा "प्रबुद्ध" व्यक्ती. [[चीनी बौद्ध धर्म|चीनी बौद्ध]] परंपरेनुसार, हे शीर्षक "शाश्वत" म्हणून भाषांतरित केले आहे.<ref>Fayun, 翻譯名義集,Song dynasty</ref> [[युग|युगाच्या]] पहिल्या जागृतासाठी देखील "बुद्ध" हा शीर्षक म्हणून वापरला जातो. सर्वाधिक बौद्ध परंपरांमध्ये, [[गौतम बुद्ध|सिद्धार्थ गौतम]] सध्याच्या युगाचे 'सर्वोच्च बुद्ध' ([[पाली]]: सम्मासंबुद्ध, [[संस्कृत]]: सम्यकसंबुद्ध) म्हणून ओळखले जातात.
 
[[बुद्धवंस]]मध्ये गौतमासह २५ बुद्धांच्या नावाचा समावेश आहे.<ref>{{cite web|url=http://www.buddhanet.net/budvamsa.htm|authors=|title=History of the Buddhas|year=|location=|publisher=Buddha Dharma Education Association|date=|accessdate=8 December 2015}}</ref>
 
==यादी==