Content deleted Content added
छो नविन सदस्याच्या चर्चापानावर स्वागत संदेश टाकला

→‎वर्ग: नवीन विभाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:

-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १२:२८, २ जानेवारी २०१८ (IST)

== वर्ग ==

नमस्कार सर, आपण आपल्या सदस्य पानाला लावलेले वर्ग ही हटवले आहेत. कारण ते वर्ग फक्त लेखांसाठी वापरायचे असतात सदस्य:पानासाठी नाही. सदस्यपानासाठी वेगळे वर्ग असतात, मी एक वर्ग तुमच्या सदस्यपानाला जोडला आहे.

एक गोष्ट सुचवावी वाटते, तुम्ही लिहिलेल्या लेखांची यादी तुम्ही सदस्य पानाला जोडलेली आहे. त्यात तुम्ही लेखांच्या '''लिंक''' जोडल्या आहे, त्याऐवजी [[ ]] असा कंस करून त्यात लेख नाव टाकले तरी जमू शकते.

उदा. ‘ [https://mr.wikipedia.org/s/3z3e कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क] ’ असे लिहिण्याऐवजी फक्त # ‘ [[कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क]] ’ असे लिहिले तरी ठिक आहे. धन्यवाद. --[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] २०:५८, १७ फेब्रुवारी २०१८ (IST) --[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] २०:५८, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)