"लालबहादूर शास्त्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
 
[[File:Mumbai Shastri statue.jpg|thumb|left|upright]]
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = लालबहादूर शास्त्री
 
== जीवन ==
[[File:Mumbai Shastri statue.jpg|thumb|left|upright]]
२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली [[वाराणसी]] येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. [[प्राथमिक शिक्षण]] मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी [[महात्मा गांधी]], [[लोकमान्य टिळक]], [[लाला लजपतराय]] यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले.
 
३३,०५४

संपादने