"रामसर परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशयात भर घातली.
आशयात भर घातली.
ओळ २०:
रामसर ठरावावर सही करताना प्रत्येक देशाला आपल्या अखत्यारीतील भूभागातील किमान एका पाणथळ जागा रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करावी लागते. अशा रामसर स्थळांना नवीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो. ही स्थळे त्या देशाच्या दृष्टीने तसेच संपूर्ण जगासाठी महत्त्वाची स्थळे ठरतात. <BR>
सध्या जगात २२०० पेक्षा जास्त स्थळांना '''रामसर स्थळे''' म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विविध देश आपापल्या देशातील महत्त्वाच्या पाणथळ जागांचा समावेश या यादीत करत असतात.
एखाद्या देशाने एखाद्या स्थळाला रामसर स्थळ म्हणून घोषित केल्यावर त्या देशाला या जागेच्या संरक्षणाच्या दृष्टीने पावले उचलावी लागतात.
 
===भारतातील रामसर स्थळे ===
भारतातील २६ पाणथळ जागांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत आहे.
# [[काश्मिर]] मधील वूलर सरोवर
# [[ओरिसा]] मधील [[चिल्का सरोवर]]
# [[गुजरात]] मधील [[नल सरोवर]]
# [[राजस्थान]] मधील [[केवलदेव राष्ट्रीय उद्यान]]
# [[भितरकनिका राष्ट्रीय उद्यान]]
 
[यादी अपूर्ण]