"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
→‎संस्कृती: व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १२०:
 
== संस्कृती ==
मराठी रंगभूमीचा जन्म सांगली शहरात झाला. [[विष्णुदास भावे]] हे पहिले नाटककार येथे होऊन गेले. त्यांनी मराठी नाटक आणि रंगभूमीला अधुनिक चेहरा दिला. त्यांची अनेक नाटके आजवर गाजली असून सांगलीत त्यांच्या नावाचे प्रशस्त असे नाट्यगृह उभारण्यात आले आहे. सांगली शहराची नाट्यपंढरी अशीही ओळख आहे. सांगली जशी नाट्यपंढरी आहे तसेच सांगलीची ओळख बुद्धिबळाचे माहेरघर म्हणून देखील प्रसिद्ध आहे.सांगलीसांगलीचा गणपती खूप प्रसिद्ध आहे.
 
सांगलीकरांचा व सांगलीचा सर्वात चटकदार खाद्य पदार्थ म्हणजे भडंग व भेळ. सांगलीतील कपाले व भोरे भडंगाला खूप मागणी आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सांगली" पासून हुडकले