"रामसर परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद
Content deleted Content added
नवीन पान: इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १०७१ रोजी जगभरातील पाणथळ...
(काही फरक नाही)

०९:५८, १६ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १०७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते.