"राजा राममोहन रॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = {{लेखनाव}}
[[| चित्र: = Raja Ram Mohan Roy (cropped).jpg|thumb|right|राजा राममोहन रॉय]]
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = राजा राममोहन रॉय
| जन्म_दिनांक = २२ मे १७७२
| जन्म_स्थान = [[राधानगर]], [[बंगाल प्रांत]], [[ब्रिटिश भारत]]
| मृत्यू_दिनांक = २७ सप्टेंबर १८३३ (६३ वर्ष)
| मृत्यू_स्थान = [[इंग्लंड]]
| मृत्यू_कारण = मेंदूज्वर
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| टोपणनावे = आधुनिक भारताचे जनक.
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा =
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =आत्मीय सभा, ब्राह्मो समाज
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती = सती बंदी, एकेश्वरवाद
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
 
राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगालमधील हगळी यागावातील उच्चवर्णीय कुटुंबात १४ ऑगस्ट १७७२ रोजी झाला.त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका होती. त्यामुळे पर्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पर्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहले. १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रुपांतर(भाषांतर) केले. त्यांचे नाव राममोहन रॉय "राजा"हि पदवी त्यांना मुगल सम्राट अकबर{द्वितीय} याने बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते.राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हंटले जातात.त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरु केले.ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले.त्यांनी मूर्तीपूजेला,देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे.असे ते मानत होते. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता.भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती.त्यासाठी त्यांनी १९३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला.प्रथा ,परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्व्थ, अर्थव्यवस्था, व शिक्षण व्यवथा यासंदर्भात लेखन करन्यास सुरुवात केली.त्यासाठी काही व्रतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरु केली.त्यांना भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाते. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कैमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन व्रतपत्र सुरु केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिदेन्शी कॉलेज सुरु केले.
 
 
[[चित्र:Raja Ram Mohan Roy (cropped).jpg|thumb|right|राजा राममोहन रॉय]]
{{विस्तार}}