"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
 
==धम्मचक्रप्रवर्तन दिन==
((मुख्य लेख|धम्मचक्र प्रवर्तन दिन))
[[इ.स.१९५६]] मध्ये १४ ऑक्टोबर रोजी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [[नागपूर]] येथे ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनःस्थापना केली. हा धर्म अंगीकारून तथाकथित अस्पृश्य हे बौद्ध धम्मात आले. भारतातील करोडो अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवसाला "धम्मचक्रप्रवर्तन दिन" हे नाव मिळाले. या दिवशी आणि या दिवसानंतर बौद्ध धम्म स्वीकारलेल्या व्यक्तींना नवबौद्ध किंवा नवयानी म्हटले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले