"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[Image:Coconut holige.jpg|thumb|250px|पुरणपोळी]]
'''पुरणपोळी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] बनणारा एक गोड [[खाद्यपदार्थ]] आहे. हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पक्वान्न आहे.
देवासदेवाला पुरणपोळी चा [[नैवेद्य]] हा सणादिवशी विशेष सणांंच्या निमित्ताने दाखवला जातो. इतर् भाषांमध्ये ([[मराठी]], [[कोंकणी]]: '''पुरणपोळी'''/'''पुरणाची पोळी''' ,[[गुजराती]]: '''પોળી''', [[तमिळ]]: போளி '''पोली''', [[कन्नड]]: ಹೋಳಿಗೆ '''ओबट्टु/होलिगे''', [[तेलुगु]]:''बूरेलु'' या '''बोब्बाटु''' या '''बोब्बाटलु''' या '''पोलेय्लु''', '''भाकशालू''').

मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

==पुरणपोळी माहिती==
महाराष्ट्रात [[गुढीपाडवा]],[[मकर संक्रांत]],[[होळी]], बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. महाराष्ट्रात पुरण पोळी लहान-मोठे सर्वजण मोठ्या आवडीने खातात. पुरण पोळी सारखा गोड पदार्थ कसा बनवतात ते पाहू खालीलप्रमाणे :

==पुरणपोळीची पाककृृती==
'''पुरणपोळीसाठी लागणारे घटक :'''
साहित्य—
# ३०० ग्रॅम हरभरा डाळ

# ३०० ग्रॅम गूळ किंवा साखर

Line १७ ⟶ १८:
अपवाद : गुजरात मधे तूर डाळ वापरतात. सामान्यपणे तूर डाळ किंवा तोगरि बेले ह्यांचा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये उपयोग करतात.

==कृती ==
# प्रथम हरभरा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली जाते.ती १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून दयावी.

# डाळ शिजल्यानंतर त्याच्यातले आधण (उकळलेले पाणी ) काढून घ्यावे. काढून घेतलेले आधण कटाच्या आमटीसाठी वापरतात.

ओळ २६:

== इतर माहिती ==
पुरणकाही पोळीप्रांंतात पुरणपोळी ,गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खाललीखाल्ली जाते. गुळवणी बनवण्यासाठी साखर किंवा गूळ, वेलची, सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात. गॅसआचे वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येवून द्यावी. थंड झाल्यानंतर त्याच्यात दूध आणि तूप घालावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल. पुरण पोळी देवाचा नैवेद्य म्हणून वापरली जाते.

काहीजण पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुद्धा खातात. जेवताना ताटात''गरमागरम पुरण पोळी गुळवणी''आणि सार(कटाची आमटी)भात ताटात वाढले जाते. '''कटाची आमटी''' कशी बनवतात ते खालील प्रमाणे पहा .

"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले