"समाजशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,१९६ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
No edit summary
== ज्ञानाचे समाजशास्त्र ==
 
कार्ल मेनहिंम ज्यांनी ज्ञानाचे समाजशास्त्र ह्या शाखेला जन्म दिला ते म्हणतात, ज्ञानशाखा ज्ञानाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी शाखा आहे.<ref>Goodman, D. J., & Ritzer, G. (2004). Classical sociological theory.</ref> म्हणजेच व्यक्तींच्या सामाजिक अस्तित्वाच्या माध्यमातुन सामाजिक विश्व आणि ज्ञान यांमधील नाते ठरते. याचाच अर्थ असा की, विशिष्ट सामाजिक गटाच्या कल्पना त्या गटाच्या सामाजिक संरचनेतील स्थानाशी संबंधीत असतात. कार्ल मार्क्सने सामाजिक वर्गाच्या त्याच्या विश्लेषणामध्ये त्याने कल्पनांचे नाते सामाजिक वर्गाशी जोडले आहे, ज्याचाच अर्थ असाही होतो की, ज्ञानाच्या विचारविश्वाच्या समाजशास्त्राची मांडणी मेनहिंमने त्याच्या आधिच्या अनेक समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या कार्याचा आधार घेऊन केली आहे. मर्टनने(१९५७) केलेल्या व्याख्येनुसार, ज्ञानाचे समाजशास्त्र हे कल्पनांचा किंवा वैचारिक व्यवहारांचा पध्दतशिर अभ्यास करते.<ref>Merton, R. K. (1973). ''The sociology of science: Theoretical and empirical investigations''. University of Chicago press.</ref>
 
== भारतीय समाजशास्त्रज्ञ ==
७,०३०

संपादने