"ज्वारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
==उपयोग==
कोवळ्या ज्वारी चा भाजून [[हुरडा]] केला जातो. ज्वारी पुर्ण पिकल्यावर ज्वारीचे धान्य म्हणून वापरतात. तसेच भाजून लाह्या, कण्या व पिठाच्या भाकरी करून खान्यासाठी वापरले जाते. याचे बी लघवी च्या आजारांवर उपयुक्त असते. तसेच हे एक कामोत्तेजक म्हणूनही कार्य करते.
हे पिक जनावरांचे खाद्य म्हणूनही वापरले जाते.सोलापूर जिल्हाला ज्वारीचे कोठार म्हणतात.सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.
 
==प्रकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्वारी" पासून हुडकले