Content deleted Content added
खूणपताका: सदस्यांना उद्देशून लिहीताना कृ. आदरार्थी बहुवचन वापरा एकेरी उल्लेख टाळा.
ओळ ८४:
मला आता जगायचय .....
ही आर्त पुकार आहे गर्भातल्या एक लेकीची जिला आतही सोसाव लागतय आणि बाहेरही ..कदाचित बाहेर आल्यावर तिला हा निर्दयी समाज जिवंत ठेवीलच याची शाश्वतीही नाही .आई पाहिजे ,ताई पाहिजे , आजी पाहिजे ,पत्नी पहिजे ,मग लेक च का नको .अरे कुम्पनांनेच शेत खाल्ले तर दाद कोणाकडे मागायची कुणाकडे ? मात्रतव हे ऋण फेडण्य l ची शिक्षा या लहान जीवालाच का ? हे ईवलस रोपट उपटून टाकायच ठरवलय पण आई मला जगायचं ,आपल आयूश्य तारेवरची कसरत करता करता जगायचं.ईतरांच्या जीवनात प्रकाश टाकणारी व संसाराच्या सर्वाधिक जबाबदार्या काळजीन पार पाडणारी भविष्यातील या लेकीच्या वाट्यास हे दुर्भाग्य का ?देशाचे उज्व्वल भविष्य घडविनारी लेकच जर या राक्षशी पर्वतातील बळी पडत असेल तर त्यासाठी आपल्या मनात कुटुम्बात, समाजात ,प्रबोधन होणे गरजेचे आहे .म्हणूनच लेक वाचवा ....देश घडवा..या मानसिक तेची गरज निर्माण झाली आहे.
 
== डॉ .मामासाहेब जगदाळे ==
 
पुर्ण नाव :श्री निवृत्ती गोविंद जगदाळे
जन्म दिनांक :4 फेब्रुवारी 1903
जन्मठिकाण :भिकार सारोळे,वाशी जि.उस्मानाबाद
मूळ गाव :चारे ,ता.बार्शी जि .सोलापूर
शिक्षण _
1) प्राथमिक शिक्षण _ चारे व बार्शी येथे
2) माध्यमिक शिक्षक _ बार्शी नगरपालिका शाळा
न.1(1923)
3) म्याट्रीक परीक्षा उत्तीर्ण _ नॉर्थकोट हायस्कूल , सोलापूर (1930)
 
नाैकरी _1) सोलापूर को-ॲlपरेटीव्ह संघ _ सुपर वायझर
2) बार्शी नगरपालिका 13 जून 1932 ते 30
 
एप्रिल 1948
 
संस्थेची स्थlपना
1.श्री शिवाजी मराठा बोर्डिंग (1934)
 
सन्मान
1) मराठवाडा विध्यापीठ औरंगाबाद डी.लिट.पदवी
(1980)
2) महात्म्l फुले क्रूष्ी विध्यापीठ राहुरीची डॉक्टर
ॲफ सायन्सची पदवी