"श्रीनगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९५४ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र)
 
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रशहर
|स्थानिक_नाव नाव = श्रीनगर
| स्थानिक =
|इतर_नाव = سرینگر &nbsp;<small><small>•</small></small>&nbsp; سِرېنَگَر
| चित्र = Dal_LakeVR.jpg
|टोपणनाव = पृथ्वीवरील स्वर्ग
| चित्र_वर्णन = श्रीनगर येथील जगप्रसिद्ध [[दाल सरोवर]]
|प्रकार = राजधानी
| ध्वज =
|आकाशदेखावा = Srinagar.jpg
| चिन्ह =
|आकाशदेखावा_शीर्षक = श्रीनगर व दाल तळे
|राज्य_नाव नकाशा१ = जम्मू आणि काश्मीर
|अक्षांश=34.09 |रेखांश=74.79
| pushpin_label_position =
|राज्य_नाव = जम्मू आणि काश्मीर
| देश = भारत
|प्रांत = काश्मीर
| राज्य = [[जम्मू आणि काश्मीर]]
| जिल्हा = [[श्रीनगर जिल्हा]]
|क्षेत्रफळ_एकूण = 105
| स्थापना =
|क्षेत्रफळ_आकारमान = 9
| महापौर =
|उंची = 1730
| क्षेत्रफळ =
|हवामान = ETh
| उंची = ५२००
|वर्षाव = 658
| लोकसंख्या_वर्ष = २००१२०११
|तापमान_वार्षिक = 22
| लोकसंख्या = ११,८०,५७०
|तापमान_हिवाळा = 4
| घनता =
|अंतर_१ = 876
| महानगर_लोकसंख्या = १२,७३,३१२
|दिशा_१ = NW
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
|स्थान_१ = दिल्ली
| वेब =
|अंतर_२ = 2275
|दिशा_२ latd = 34 |latm = 5 |lats = 24 |latNS = NEN
|longd = 74 |longm = 48 |longs = 0 |longEW = E
|मार्ग_२ = [[भारतीय महामार्ग|जमीन]]
|स्थान_२ = मुंबई
|स्थापित_शीर्षक = वसले
|स्थापित_दिनांक = [[तिसरे शतक|तिसरे शतक इ.स. पुर्वी]]
|लोकसंख्या_वर्ष = २००१
|लोकसंख्या_एकूण = 894940
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ = <ref name="GOI_2001">{{संकेतस्थळ स्रोत
<!-- -->|दुवा = http://www.censusindia.net/results/data/j&k_uatowns.PDF
<!-- -->|शीर्षक = ०-६ वयोगटातील लोकसंख्या व साक्षरता प्रमाण
<!-- -->|कृती = [[भारत जनगणना २००१]]
<!-- -->|प्रकाशक = [[भारत सरकार]]
<!-- -->|दिनांक = २७ मे २००२
<!-- -->|अ‍ॅक्सेसदिनांक =१४ एप्रिल २००७}}</ref>
|लोकसंख्या_घनता = 556
|लोकसंख्या_मेट्रो = 971357 _
|लोकसंख्या_मेट्रो_संदर्भ = <ref name="GOI_2001"/>
|लोकसंख्या_पुरूष = 481750
|लोकसंख्या_स्त्री = 413190
|लिंग_गुणोत्तर = 1.17
|साक्षरता = 59.18%
|अधिकृत_भाषा = [[काश्मिरी भाषा|काश्मिरी]], [[उर्दू भाषा|उर्दु]]
|नेता_पद_१ = {{AutoLink|श्रीनगर महापौर|महापौर}}
|नेता_नाव_१ = गुलाम मुस्तफा भट<ref>{{संकेतस्थळ स्रोत
<!-- -->|दुवा=http://www.tribuneindia.com/2006/20060331/j&k.htm#4
<!-- -->|शीर्षक=भट महापौर निर्वाचित
<!-- -->|कृती=[[द ट्रिब्युन]]
<!-- -->|प्रकाशक=द ट्रिब्युन ट्रस्ट
<!-- -->|दिनांक=३० मार्च २००६
<!-- -->|अ‍ॅक्सेसदिनांक=१४ एप्रिल २००७}}</ref>
|एसटीडी_कोड = ०१९४
|पिन_कोड = १९० ००१
|unlocode = INSXR
|आरटीओ_कोड = JK
|संकेतस्थळ = www.srinagar.nic.in
|संकेतस्थळ_नाव = श्रीनगर डॉट एनआयसी डॉट आयएन
|तळटिपा = <small><references/></small>
|गुणक_शीर्षक = हो
|स्वयंवर्गीत = हो
}}
'''श्रीनगर''' ही [[भारत|भारताच्या]] [[जम्मू आणि काश्मीर]] राज्याची उन्हाळी राजधानी व राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. श्रीनगर शहर [[काश्मीर खोरे|काश्मीर खोऱ्यात]] [[झेलम नदी]]च्या काठावर वसले असून ते [[जम्मू]]च्या २५० किमी उत्तरेस व [[दिल्ली]]च्या सुमारे ८०० किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली श्रीनगरची लोकसंख्या सुमारे १२ लाख होती. श्रीनगर ऐतिहासिक काळापासून येथील रम्य हवामान, अनेक सरोवरे इत्यादींसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ राहिले आहे.
 
[[काश्मीर]] संस्थानाचे मुख्यालय राहिलेले श्रीनगर भारताच्या फाळणीनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले. [[पाकिस्तान]]च्या आगळिकीला घाबरलेल्या राजा [[हरी सिंग]]ने २६ ऑक्टोबर १९४७ रोजी आपला तटस्थपणा संपुष्टात आणून काश्मीर संस्थानाला भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला व श्रीनगर भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग बनले. परंतु १९९० नंतर येथे सातत्याने फुटीरवादी व दहशतवादी संघटना कार्यरत आहेत ज्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था कमकूवत बनली आहे. २०१६ साली बुरहान वाणी नावाच्या लोकप्रिय फुटीरवादी नेत्याची भारतीय लष्कराने हत्या केली ज्यामुळे काश्मीर खोऱ्यात असंतोषाची प्रचंड लाट उसळली ती आजवर कायम आहे. त्यामुळे श्रीनगर येथील पर्यटन व्यवसाय बंद पडला आहे.
'''श्रीनगर''' [[भारत|भारताच्या]] [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील एक शहर आहे.
 
दरवर्षी मे ते ऑक्टोबर ह्या उन्हाळी महिन्यांदरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे सर्व कामकाज श्रीनगरमधून चालते व उर्वरित काळाकरिता राज्याची राजधानी [[जम्मू]]मध्ये असते. श्रीनगर रस्ते व हवाई मार्गांद्वारे उर्वरित भारतासोबत जोडले गेले आहे. [[श्रीनगर रेल्वे स्थानक]] हे [[भारतीय रेल्वे]]च्या [[बारामुल्ला]]-[[बनिहाल]] ह्या ११९ किमी लांबीच्या रेल्वेमार्गावर स्थित असून येथून सध्या केवळ [[डेमू]] प्रकारच्या गाड्या धावतात. ह्या मार्गावरील [[पीर पंजाल रेल्वे बोगदा]] हा भारताम्धील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा आहे. [[जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग]] बांधून पूर्ण झाल्यानंतर श्रीनगरहून [[जम्मू तावी रेल्वे स्थानक|जम्मू]]मार्गे उर्वरित भारतापर्यंत रेल्वेसेवा शक्य होईल. [[राष्ट्रीय महामार्ग १ ए]] श्रीनगरला दिल्लीसोबत व [[कारगिल]] तसेच [[लेह]]सोबत जोडतो. [[श्रीनगर विमानतळ]] शहराच्या १२ किमी दक्षिणेस स्थित असून येथून देशाच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.
हे शहर राज्याची राजधानी व [[श्रीनगर जिल्हा|श्रीनगर जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
[[राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, श्रीनगर]] ही [[एन.आय.टी.]]पैकी एक असलेली तंत्रज्ञान शिक्षणसंस्था तसेच [[काश्मीर विद्यापीठ]] येथील प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत.
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग| Srinagar|श्रीनगर}}
*{{Wikivoyage| Srinagar|श्रीनगर}}
 
[[वर्ग:जम्मू आणि काश्मीरमधील शहरे]]
२८,६५६

संपादने