"तुपोलेव टीयू-१५४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख तुपोलेव तू-१५४ वरुन तुपोलेव टीयू-१५४ ला हलविला: आद्याक्षरित नाव
नाव
ओळ १:
{{माहितीचौकट विमान
| माहितीचौकटरुंदी =
| नाव = तुपोलेव तूटीयू-१५४
| उपसाचा =
| मानचिह्न =
ओळ २४:
}}
[[File:Tupolev Tu-154.svg|thumb|Tu-154]]
'''तुपोलेव तूटीयू-१५४''' ({{lang-ru|Tyполев Ту-154}}) हे [[रशिया]]च्या [[तुपोलेव]] कंपनीने बनवलेले एक अरुंद रचनेचे [[जेट विमान]] आहे. तीन इंजिने असलेले हे विमान १९६०च्या दशकात विकसित करण्यात आले. [[सोव्हियेत संघ]] काळात सर्वाधिक वापरले गेलेल्या ह्या विमानाद्वारे [[एरोफ्लोत]] ह्या राष्ट्रीय [[विमानवाहतूक कंपनी]]ने १९९० साली १३.७५ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. तुपोलेव तू-१५४चा साधारण वेग {{convert|975|km/h|mph}} इतका तर क्षमता {{Convert|5280|km|mi}} इतकी असून ते सर्वाधिक वेगवान प्रवासी विमानांपैकी एक मानले जाते. रशियाखेरीज १७ इतर राष्ट्रांमध्ये देखील हे विमान वापरले गेले. डांबरीकरण नसलेल्या अथवा खडी टाकून बनवण्यात आलेल्या धावपट्टीवर देखील हे विमान काम करू शकत असे.
 
२०१० मध्ये एरोफ्लोतने तुपोलेव तू-१५४ विमाने आपल्या ताफ्यातून निवृत्त करण्याची घोषणा केली. तुपोलेव तू-१५४ विमानाचा अखेरचा प्रवास ३१ डिसेंबर २००९ रोजी [[येकातेरिनबुर्ग]] ते [[मॉस्को]] ह्या एरोफ्लोत फ्लाईट ७३६ द्वारे घडला.
ओळ ३२:
|-
!मोजमाप
!टीयू-१५४बी-2
!तू154बी-2
!टीयू-१५४एम
!तू154एम
|-
|वैमानिक || colspan=2 | ३/४
ओळ ७२:
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:तुपोलेव प्रवासी विमाने|१५४]]