"तुपोलेव टीयू-१५४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
draft
ओळ २३:
| लेख असलेले उपप्रकार =
}}
[[File:Tupolev Tu-154.svg|thumb|Tu-154]]
'''तुपोलेव तू-१५४''' ({{lang-ru|Tyполев Ту-154}}) हे [[रशिया]]च्या [[तुपोलेव]] कंपनीने बनवलेले एक अरुंद रचनेचे [[जेट विमान]] आहे. तीन इंजिने असलेले हे विमान १९६०च्या दशकात विकसित करण्यात आले. [[सोव्हियेत संघ]] काळात सर्वाधिक वापरले गेलेल्या ह्या विमानाद्वारे [[एरोफ्लोत]] ह्या राष्ट्रीय [[विमानवाहतूक कंपनी]]ने १९९० साली १३.७५ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. तुपोलेव तू-१५४चा साधारण वेग {{convert|975|km/h|mph}} इतका तर क्षमता {{Convert|5280|km|mi}} इतकी असून ते सर्वाधिक वेगवान प्रवासी विमानांपैकी एक मानले जाते. रशियाखेरीज १७ इतर राष्ट्रांमध्ये देखील हे विमान वापरले गेले. डांबरीकरण नसलेल्या अथवा खडी टाकून बनवण्यात आलेल्या धावपट्टीवर देखील हे विमान काम करू शकत असे.