"तंबाखू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Nicotiana2 (2).jpg|right|thumb|200px|तंबाखूचे पिक]]
'''तंबाखू''' [[भारत]]ात उगवणारी एक [[वनस्पती]] आहे. हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला [[चुना]] मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुन्यापासून [[गुटखा]] बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरडय़ांना[[हिरडी|हिरड्यांना]] लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक [[नगदी पीक]] आहे.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/तंबाखू" पासून हुडकले