"गोंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १३:
 
==गोंडी भाषेतील काही अपरिचित शब्द==
अनेक अपरिचित, अर्थवाही व इतर भाषांमध्ये न आढळणारे शेकडो शब्द गोंडी भाषेत आहेत. उदा० अद (तो/ती), इद (हा/ही), एटी (बकरा), उंदी (एक), ओडी (टोपली), कयता (कडू), कर्सना (खेळणे), कस्कना (धावणेचावणे), किस (आग), केंजा (ऐका), ढ‌ुंगाल (उंच), नत्तुरी (लाल), नन (मी), नय (कुत्रा), नल्लानेट (सोमवार), नावा (माझा), नेटी (दिवस), नेंड (आज), पदोमान (जानेवारी), पन्ने (बेडूक), पाटा (गाणे), पुंगार (फूल), बोरोंदा (कमळ), भूम (पृथ्वी), मरका (आंबा), मावा (आमचा/आमचे), येर (पाणी), वतूर (पावसाळा), सटार (विळा), सियाना (देणे), हिनाल (पातळ/बारका) इत्यादी.
 
==गोंडी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांवर लिहिली गेलेली मराठी, हिंदी, गोंडी पुस्तके आणि त्यांचे (लेखक)==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोंड" पासून हुडकले