2405:204:9180:8D17:0:0:1F2A:88B0 (चर्चा)यांची आवृत्ती 1563506 परतवली.
(2405:204:9180:8D17:0:0:1F2A:88B0 (चर्चा)यांची आवृत्ती 1563510 परतवली.) खूणपताका: उलटविले 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
(2405:204:9180:8D17:0:0:1F2A:88B0 (चर्चा)यांची आवृत्ती 1563506 परतवली.) खूणपताका: उलटविले 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
==भौगोलिक स्थान==
'''किल्ले रायगड''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[सह्याद्री|सह्याद्रीच्या पर्वतरांगांत]] असून [[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. [[शिवाजी|छत्रपती शिवाजीराजांनी]] रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [[इ.स.चे १७ वे शतक|१७ व्या शतकात]] याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. [[शिवराज्याभिषेक]] याच ठिकाणी
प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता
'''सभासद बखर म्हणते -'''
|