"गोठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा.
माहितीत भर घातली.
ओळ १:
'''गोठ''' हा बायकांनी मनगटात घालायचा दागिना आहे. हा अनेक शतकांपासून वापरला जातो. गोठ हा एकावेळी दोन्ही हातात घातला जातो. हा दागिना सोन्याच्या भरीव किंवा पोकळ नळीपासून बनविलेला असून जाड गुळगुळीत बांगडीसारखा दिसतो. <BR>
गोठ,पाटल्या, बिलवर,तोडे हे बांगड्यांचे प्रकार आहेत. त्यापैकी पाटल्या, बिलवर रोज घातले जातात तर तोडे, गोठ विशेष प्रसंगी घातले जातात.
 
[[वर्ग:दागिने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गोठ" पासून हुडकले