"किरण बेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६४:
 
==शिक्षण==
त्यांच्या पहिल्या शाळेचे नाव सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल असे होते. ही शाळा बेल्जियम येथे होती. ही [[शाळा]] घरापासून १६१५ किलोमीटर दूर असल्यामुळे त्यांना कष्ट करावे लागत होते. शिक्षणाबरोबरच किरण बेदी या खेळातही चपळ होत्या. त्या [[टेनिस|टेनिसपटू]] होत्या. एन.सी.सी. विभागातही त्यांचा सहभाग होता. ग्रंथालयाचा त्या खूप उपयोग करायच्या. त्यानंतर त्यांनी 'गव्हर्नरमेंट कॉलेज फॉर वुमेन' यामाध्ये प्रवेश घेतला.
 
==विवाह==
"https://mr.wikipedia.org/wiki/किरण_बेदी" पासून हुडकले