"सूर्यनमस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
[[रथसप्तमी|सकाळी]] [[सूर्योदय|सूर्योदयानंतर]], [[श्वास|श्वासाचे]] नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ [[योगासने]] करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित [[सूर्य]]-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर [[व्यायाम]] होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते.हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणतात.{१}
 
भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी); या रोजी *जागतिक सूर्यनमस्कार दिवस* साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी सकाळी सूर्योदयाला सुर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात.
साष्टांग [[नमस्कार]]- उरसा शिरसा द्रष्ट्या वचसा मनसा तथा|
 
साष्टांग [[नमस्कार]]- उरसा शिरसा द्रष्ट्या वचसा मनसा तथा| पदाभ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामः अष्टांग उच्यते ||
 
दृष्टी, मन आणि वाणी संयमीत करुन (एक) छाती, (एक) मस्तक, (दोन) पाय, (दोन) हात, (दोन) गुडघे, या आठांनी जो नमस्कार करायचा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात.{१}