"काप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
दुवे
ओळ १:
'''काप''' हा कानात घातला जाणारा एक अलंकार आहे.
Ĉकाप हा एक दागिना आहे. हा दागिना महिला वापरतात. खूप पूर्वीपासुन काप कानात घातले जातात. हा दागिना प्रामुख्याने खेडे गावात जास्त प्रमाणात पहायला मिळतो. काप खुप प्रकारचे असतात. ते सोन्याचे किंवा चांदीचे असतात. जाती प्रमाणे त्याची नक्षी बदलते. मेल्यानंतर सुद्धा हा दागिना काढून घेण्याची पद्धत नाही फक्त हाच एक दागिना बाई सोबत शेवट पर्यंत जातो असे म्हणतात.
 
Ĉकाप हा एक दागिना आहे. हा दागिना महिला वापरतात. खूप पूर्वीपासुन काप [[कान|कानात]] घातले जातात. हा दागिना प्रामुख्याने खेडे गावातखेडेगावात जास्त प्रमाणात पहायला मिळतो. काप खुप प्रकारचे असतात. ते [[सोने|सोन्याचे]] किंवा [[चांदी|चांदीचे]] असतात. [[जात|जाती ]]<nowiki/>प्रमाणे त्याची नक्षी बदलते. मेल्यानंतरमृत्यूनंतर सुद्धा हा दागिना काढून घेण्याची पद्धत नाही. फक्त हाच एक दागिना बाई सोबत शेवटबाईसोबत पर्यंतशेवटपर्यंत जातो असे म्हणतात.
 
== संदर्भ ==
[[वर्ग:अलंकार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/काप" पासून हुडकले