"काप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: काप हा दागिना खुप पूर्वीपासुन कानात घातला जातो. हा दागिना प्राम...
 
No edit summary
ओळ १:
काप हा एक दागिना आहे. खुपहा दागिना महिला वापरतात. खूप पूर्वीपासुन काप कानात घातलाघातले जातोजातात. हा दागिना प्रामुख्याने खेडे गावात जास्त प्रमाणात पहायला मिळतो. काप खुप प्रकारचे असतात. ते सोन्याचे किंवा चांदीचे असतात. जाती प्रमाणे त्याची नक्षी बदलते. हा दागिना महिला वापरतात. मेल्यानंतर सुद्धा हा दागिना काढून घेण्याची पद्धत नाही फक्त हाच एक दागिना बाई सोबत शेवट पर्यंत जातो असे म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/काप" पासून हुडकले