"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४९:
=== '''लातूर पॅटर्न''' ===
 
[http://en.wikipedia.org/wiki/Latur_Pattern '''लातूर पॅटर्न'''] हा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. लातूरला "द ऑक्सफर्ड ऑफ मराठवाडा" (मराठवाड्यातील ऑक्सफर्ड) म्हणून ओळखले जाते. 'लातूर पॅटर्न' हा वाक्प्रचार इथे असणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठांच्या परीक्षांच्या तयारीसाठी वापरायच्या पद्धतीवरून रुढ झाला आहे.लातूर मध्ये जवळच्या राज्यातून विध्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येतात. महाराष्ट्राच्या इतर भागातही '''लातूर पॅटर्न''' ही पद्धत वापरायला सुरुवात झाली आहे. ही पद्धत म्हणजे वर्षभरातील मूळ अभ्यासक्रम लवकर संपवणे आणि अंतिम परीक्षेची तयारी करण्यावर लक्ष केंद्रित करणे होय. ''लातूर पॅटर्न'' यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे नियमित आणि पद्धतशीरपणे भरपूर प्रश्नपत्रिका सोडवणे ही होय.
 
== लातूर मधील देऊळे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले