"दुष्काळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८:
[[सामाजिक वनीकरण योजना]] विभागाच्यावतीने वनीकरण प्रयत्न सुरु केले आहेत. राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रम यासाठी अर्थ सहाय्य देते.<ref>https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201601301752401519.pdf</ref> महाराष्ट्र शासन पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबवित आहे. त्या अंतर्गत शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्तींना रोपे पुरवठ्याची कामे सुद्धा वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग करत आहे. या अनुसार इ.स.२०१६ पासून दोन कोटी वृक्ष लागवड केली जात आहे. यासाठी विविध शासकीय विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिलेले आहे.<ref>https://www.mahanews.gov.in/home/FrontMantralayDetails.aspx?str=CgMqgkgEGW0=</ref>
 
पाऊस कमी होत आहे ज्यामुळे नेहमी दुष्काळ जन्य परीस्थिती दिसते. आज आपण पाहतो की, वृक्षांची संख्या कमी होत आहे. वृक्षतोड होऊन त्याठिकाणी मोठ मोठ्या इमारतींचा विस्तार होत आहे . सर्व जण झाडे लावण्याचे काम करत आहे पण लावलेली झाडे जागवण्याची जबाबदारी कोणी घेत नाही. लावलेली झाडे जगवली तरच पावसाचे प्रमाण नक्की वाढेल. त्यामुळे आकडेवारीत न अडकता लावलेली झाडे जगवली पाहिजेत.
== हेही पहा ==
* [[दुर्गादेवीचा दुष्काळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दुष्काळ" पासून हुडकले