"रोआल्ड आमुंडसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बालपण: शुद्धलेखन सुधारले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
शुद्धलेखन सुधारले
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Nlc amundsen.jpg|thumb|right|रोआल्ड अमुंडसेन]]
'''रोआल्ड आमुंडसन''' ([[नॉर्वेजियन भाषा|नॉर्वेजियन]]: ''Roald Amundsen'' ;) (१६ जुलै, इ.स. १८७२ - १८ जून, इ.स. १९२८) हा ध्रुवीय प्रदेशात संशोधन करणारा एक [[नॉर्वे|नॉर्वेजियन]] संशोधक होता. त्याने इ.स. १९१० ते इ.स. १९१२ च्या दरम्यान पृथ्वीच्या [[दक्षिण ध्रुव|दक्षिण ध्रुवावर]] पहिली शोधमोहीम नेली. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर प्रथम जाण्याचा मानही त्याचाचत्याच्याच नावावर आहे. इ.स. १९२८ साली अन्य शोधमोहिमेच्या मदतीसाठी गेलेल्या मोहिमेदरम्यान तो नाहीसा झाला.
 
==बालपण==