"रोआल्ड आमुंडसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎दक्षिणदक्षिण ध्रुवाचा शोध (इ.स. १९१० - इ.स. १९१२): टककनदोष काढला - 'साहभागी'चे 'सहभागी" केले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२:
इ.स. १९०३ च्या शोधमोहिमेमध्ये त्याने आपले सहकारी व जहाजांच्या साह्याने अटलांटिक समुद्रातून [[ग्रीनलँड]] आणि [[कॅनडा]] यांच्यामधून [[वायव्य वाट|वायव्य वाटेचा]] शोध लावला.
 
=== दक्षिणदक्षिणदक्षिण ध्रुवाचा शोध (इ.स. १९१० - इ.स. १९१२) ===
वायव्य वाटेच्या शोधानंतर आमुंडसन याने दक्षिण ध्रुवाच्या शोधाची मोहीम आखली. त्याने आखलेल्या मोहिमेतील पहिला प्रयत्न खराब वातावरणामुळे फसला. मात्र दुसर्‍या प्रयत्नात तो यशस्वी झाला. त्याच्या या मोहिमेमध्ये ५२ कुत्रे आणि ओलव बजालंड, हेलमर हॅनसिंग, आस्कर विस्टीग, सवरी हासेल हे साथीदार सहभागी झाले होते.