"सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
नि:संदिग्धीकरण
ओळ १:
{{हा लेख|राज्यकर्त्याचे बिरुद|सम्राट (निःसंदिग्धीकरण)}}
'''सम्राट''' ([[इंग्रजी]]: '''Emperor''') हा राजा किंवा राज्यकर्ता असतो, जो बहुधा मोठ्या सार्वभौम साम्राज्याचा किंवा दुसऱ्या शाही क्षेत्राचा शासक असतो. सम्राटचे स्त्रिलिंग 'सम्राज्ञी' आहे, महिला सम्राटासाठी वापरतात, जी सम्राटाची पत्नी, आई किंवा स्वतःच्या अधिकारांवर राज्य करणार्या एक स्त्री असू शकते. सम्राटांना [[राजा]]-[[महाराज]]ापेक्षा उच्च प्रतिष्ठा व पदवीचे मानले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सम्राट" पासून हुडकले