"बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अधिकोष ([[इंग्लिश]] : Bank) म्हणजे पैशाची देवाण घेवाण करणारी संस्था होय.
 
अधिकोष हे या आर्थिक व्यवस्थेचे नवीनतम रूप असले तरी मूळ स्वरुपातस्वरूपात सावकारी पेढ्यांच्या माध्यमातून हेच काम भारतात तसेच इतर असिरीयनअसीरियन, सुमेरियन , चीनीचिनी अशा अनेक पुरातन संस्कृतीमध्ये गेली हजारो वर्षे चालू आहे.
 
==इतिहास==
ओळ ८:
[[ग्रीक]] तसेच [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्यात]] मंदिरात बसणारे [[सावकार]] पैसे ठेवणे आणि कर्जाऊ देणे असे [[व्यवहार]] करत असत.
 
आधुनिक अधिकोशांचीअधिकोषांची जडणघडण मुख्यत्वे इटली मधीलइटलीमधील [[फ्लोरेंसफ्लोरेन्स]] , [[जेनोआजिनोआ]], [[व्हेनिस]] या शहरात झाली. मध्ययुगीन तसेच प्रबोधन काळातील [[युरोप|युरोपमध्ये]] बार्डी आणि पेरुझ्झी या कुटुंबीयांनी चालवलेल्या अधिकोशांच्याअधिकोषांच्या शाखा अनेक शहरात होत्या. १३९७ साली उघडलेली जिओव्हानी मेडीचीमेडिची यांची मेडीचीमेडिची बँक संपूर्ण युरोपात प्रसिद्ध होती. अधिकोष व्यवसायाच्या या प्रगतीमुळेच ल्युकाल्यूका दी बर्गो पासिओली यांनी द्विनोंदी [[लेखांकन (वाणिज्य )|लेखांकनाची]] पद्धत शोधून काढली.
 
१७७० साली सुरु झालेली 'बँक ऑफ हिंदुस्तान ' ही भारतातील पहिली बँक. १८२६ साली ही बँक बंद पडली. जून १८०६मधे [[कोलकाताकलकत्ता]] येथे सुरुसुरू झालेली बँक ऑफ कलकत्ता हिचे नाव बदलून १८०९ मध्ये बँक ऑफ बेंगाल ठेवले गेले. तत्कालीन ब्रिटीश सरकारने १८४० मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि १८४३ मध्ये बँक ऑफ [[मद्रास]] सुरुसुरू केल्या. १९२१ मध्ये या तिन्ही बँका एकत्र करून 'इम्पिरियलइम्पीरियल बँक ऑफ इंडिया ' बनवली गेली. १९५५ मध्ये या बँकेचे नाव बदलून '''[[भारतीय स्टेट बँक]]''' केले गेले
 
==सुविधा==
अधिकोषांमध्ये विविध प्रकारच्या खालील सुविधा ग्राहकांना दिल्या जातात
 
अधिकोषांमध्ये विविध प्रकारच्या सुविधा ग्राहकांना दिल्या जातात
 
१) [[बचत खाते]]
Line ४३ ⟶ ४२:
 
 
==बँक या विषयावरची मराठी पुस्तके==
 
* बँकिंग आणि विमा (लेखक विनायक कुळकर्णी, सकाळ प्रकाशन)
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बँक" पासून हुडकले