"रोहिणी जयदेव हट्टंगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२२:
== पुरस्कार==
* बेस्ट ऑल राउंड स्ट्युडंट पुरस्कार
* NSDचा बेस्ट अॅक्ट्रेसॲक्ट्रेस अॅवॉर्डॲवॉर्ड
* महाराष्ट्र राज्य नाटयस्पर्धेत 'चांगुणा' या फेडरिको ग्रासिया लार्का यांच्या स्पॅनिश नाटकाच्या मराठी रूपांतरित नाटकात 'चांगुणा' ह्या मध्यवर्ती भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७५)
* २००९ 'बालगंधर्व पुरस्कार'<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4151919.cms '''रोहिणी हट्टंगडी''', भरत जाधव यांना 'बालगंधर्व पुरस्कार]</ref>
* रोहिणीताईंना चार वेळा राज्य नाटय स्पर्धेत रौप्यपदके, प्रमाणपत्रे असे अभिनयाचे पुरस्कार
* 'कस्तुरीमृग' या व्यावसायिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
* संगीत नाटक अकादमी अॅवॉर्डॲवॉर्ड '
* पाटी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार
* 'अर्थ' आणि 'अग्निपथ' या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार वगैरे.
* ब्रिटिश अॅकॅडमीॲकॅडमी ऑफ फिल्म अॅन्डॲन्ड टेलिव्हिजन आर्ट्‌स (बी.ए.एफ.टी.ए.) तर्फे रिचर्ड अॅटनबरोनिर्मितॲटनबरोनिर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा' यांच्या भूमिकेसाठी सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
* बालगंधर्व परिवारातर्फे जीवनगौरव पुरस्कार (जून २०१७)