"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
[[रक्त|रक्तामधील]] ग्लूकोजच्या आधिक्यामुळे ग्लूकोजची पातळी वाढते. याला [[हायपरग्लायसेमिया]] (हायपर - अधिक , ग्लासेमिया - ग्लूकोज असणे) रक्तातील अधिक पातळीच्या ग्लूकोजमुळे रक्तामधील पाण्याची पातळी वाढते. थोडक्यात अधिक ग्लूकोज रक्तामध्ये अधिक पाणी. रक्तामधील पाण्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रोत्सर्ग अधिक प्रमाणात होतो. मधुमेहाचे निदान आणि उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, अधिक पाणी पिणे आणि सारखे मूत्रविसर्जनास जावे लागणे अशी लक्षणे दिसतात. ही शरीरातील अतिरिक्त ग्लूकोज बाहेर टाकण्याची शरीराची प्रतिक्रिया आहे. मूत्रपरीक्षणामध्ये अशा वेळी ग्लूकोज आढळून येते.
 
ज्यावेळी शरीर रक्तातील ग्लूकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्‍न करीत असते पेशीना ग्लूकोजचा पुरवठा न झाल्याने अधिक ग्लूकोजचा पुरवठा करण्यासाठी संकेत मेंदूस मिळाल्याने रुग्णास अधिक भूक लागते. उपाशी पेशीना ग्लूकोज मिळण्यासाठी शरीरातील मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन ग्लूकोजमध्ये होते. मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन झाल्याने कीटोन उपपदार्थ बनतात. कीटोन उपपदार्थ मूत्रामध्ये आढळून येतात. अशा स्थितीस कीटोअॅसिडॉसिसकीटोॲसिडॉसिस या नावाने ओळखले जाते. कीटोअॅसिडॉसिसकीटोॲसिडॉसिस ही गंभीर स्थिति आहे. वेळीच उपचार ना केल्यास कीटोअॅसिडॉसिसकीटोॲसिडॉसिस झालेली व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मरण स्थितिकडे जाऊ शकते.
 
== मधुमेहाचे प्रकार ==
• एच डी एल कोलेस्टेरॉल ३५ मिग़्रॅ / १०० मिलिच्या जवळ, ट्रायग्लिसराइड पातळी २५० मिग्रॅ /१०० मिलि
• जीटीटी परीक्षेमध्ये रक्तात अतिरिक्त साखर दिसणे.
अनेक औषधामुळे शरीरातील इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. अशा स्थितीस द्वितीय मधुमेह म्हणतात. उच्च रक्तदाबावरील औषधे (फ्युरोसेमाइड, क्लोनिडिन, आणि थायझाइड डाययूरेटिक ), तोंडाने घेण्याच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या, थायरॉइड हार्मोन, प्रोजेस्टिन आणि ग्लूकोकॉर्टिकॉइड्स) , दाहप्रतिबंधक इंडोमेथॅसिन, मनस्थितिवर परिणाम करणारी औषधे ग्लूकोजच्या शोषणावर परिणाम करतात. अशा औषधामध्ये हॅअलोपेरिडॉल, लिथियम कार्बोनेट, फेनोथायझिन्स, ट्रायसायक्लिक अॅशटिडिप्रेसंटॲशटिडिप्रेसंट (?) आणि अॅड्रेनलजिकॲड्रेनलजिक अँन्टिगॉनिस्ट यांचा समावेश आहे. मधुमेहासारखी स्थिति आणणारी औषधे आयसोनिआझिड, निकोटिनिक अ‍ॅसिड, सिमेटिडिन आणि हिपॅरिन. २००४ च्या एका अभ्यासगटाला क्रोमियम धातू शरीराच्या इन्शुलिन प्रतिबंधास मदत करते असे सिद्ध केले.
===हायपरग्लेसेमिया ===
हायपरग्लेसेमिया हा रक्तातील साखरेचा एक असाधारण उच्च पातळी आहे. हायपरग्लेसेमिया हा मधुमेहाचा एक लक्षण आहे (प्रकार 1 मधुमेह आणि प्रकार 2 मधुमेह) , हायपरग्लेसेमियाचे मुख्य लक्षणे तहान वाढतात आणि लघवी करण्याची वारंवार आवश्यकता असते.
 
== आम्ल मूत्रता ==
कीटोअॅसिडॉसिसकीटोॲसिडॉसिस किंवा आम्लमूत्रता ही मधुमेहीची अवस्था उपासमारीमुळे किंवा आटोक्यात नसलेल्या मधुमेहामुळे येते. प्रथम प्रकारच्या मधुमेहीमध्ये अशा रुग्णांची अधिक काळजी घ्यावे लागते. शरीरातील प्रथिने आणि मेदाम्लाचे विघटन व्हायला लागले म्हणजे रक्तामध्ये कीटोन संयुगे साठतात. कीटोन संयुगे असल्याची लक्षणे पोटदुखी, उलट्या, श्वसनाचा वेग वाढणे, आणि गुंगी येणे. कीटोन मूत्रता असलेल्या रुग्णांच्या श्वासास गोडसर गंध येतो. पुरेशी काळजी घेतली नाही तर मधुमेही रुग्ण बेशुद्धावस्थेत आणि कदाचित कोमामध्ये जाऊन मृत्यू ओढवू शकतो.
 
बहुतांश वेळेस द्वितीय प्रकारचा मधुमेह जोपर्यंत रुग्ण डॉक्टरचा सल्ला घेत नाही तोपर्यंत उघडकीस येत नाही. हृदयविकार, जुनाट हिरड्यांचा विकार, मूत्रमार्ग संसर्ग, अंधुक दृष्टी, हातापायाची संवेदना कमी होणे, जखम बरी न होणे अशा तक्रारींमधून आणि योग्य त्या तपासण्या मधून मधुमेह उघडकीस येतो.
केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह नॅशनल बोटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड अरोमटिक प्लँट्स (सीआयएमएपी) यांच्या सहकार्याने संशोधन करून ही औषधनिर्मिती केली आहे. पाच वर्षांच्या अथक प्रयत्‍नांनंतर आणि क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर औषधाची 'एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया' या कंपनीने निर्मिती केली. मधुमेहाच्या रेषेवर असणार्‍यांना हे औषध उपयुक्त ठरू शकते. याची एक गोळी पाच रुपयांना उपलब्ध होणार आहे.
 
अॅलोपॅथीॲलोपॅथी औषधांपेक्षा 'बीजीआर-३४' या औषधांचे परिणाम थक्क करीत असल्याचे दिसून आले,' असा दावा 'सीआयएमएपी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी यांनी केला.
 
== पूर्वानुमान ==
६३,६६५

संपादने