"पॉल अ‍ॅलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३० बाइट्स वगळले ,  ५ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(removed Category:सिअॅटल सीहॉक्स; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
छो (Pywikibot 3.0-dev)
'''पॉल गार्डनर अॅलनॲलन''' ([[२१ जानेवारी]], [[इ.स. १९५३|१९५३]]:[[सिअॅटलसिॲटल]], [[वॉशिंग्टन]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - ) हा अमेरिकेचा संगणकतज्ज्ञ आणि उद्योजक आहे. याने [[बिल गेट्स]]बरोबर [[मायक्रोसॉफ्ट]] या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर त्याने अनेक कंपन्या सुरू केल्या आणि विकत घेतल्या. यात तंत्रज्ञान कंपन्या तसेच स्थावर मिळकत व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. त्याने [[अॅलनॲलन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन सायन्स]], [[इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स]] आणि [[स्ट्रॅटोलाँच सिस्टम्स]] या कंपन्या सुरू केल्या.
 
अॅलनॲलन [[एनएफएल]]च्या [[सिअॅटलसिॲटल सीहॉक्स]] आणि [[एनबीए]]च्या [[पोर्टलँड ट्रेलब्लेझर्स]] या क्लबांचा मालक आहे. याशिवाय तो [[एमएलएस]]च्या [[सिअॅटलसिॲटल साउंडर्स एफसी]] या क्लबचा अंशमालक आहे.
 
अॅलनच्याॲलनच्या अनेक कंपन्या आणि धर्मादाय संस्थांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याने [[व्हल्कन, इंक]] ही कंपनी स्थापन केलेली आहे.
 
जून २०१७मध्ये अॅलनचीॲलनची संपत्ती सुमारे २०.७ अब्ज अमेरिकन डॉलर होती. त्याद्वारे तो जगातील ४६व्या क्रमांकाचा धनाढ्य व्यक्ती होता.
 
{{DEFAULTSORT:अॅलनॲलन, पॉल}}
[[वर्ग:अमेरिकन उद्योगपती]]
[[वर्ग:सिअ‍ॅटल सीहॉक्स]]
[[वर्ग:पोर्टलँड ट्रेलब्लेझर्स]]
[[वर्ग:सिअॅटलसिॲटल साउंडर्स]]
[[वर्ग:इ.स. १९५३ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
६३,६६५

संपादने