"निंबोळी अर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
निंबोळी अर्क म्हणजे [[कडुलिंब]] या झाडाच्या बियांपासून, ज्यांना निंबोळ्या म्हणतात, काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'अॅझाडिराक्टीनॲझाडिराक्टीन' हे तत्त्व किटकनाशकाचे काम करते.या तत्त्वाचे प्रमाण याचे बियांमध्ये जास्त प्रमाणात असते.तर ते पानांमध्ये कमी प्रमाणात असते.या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा [[पीक]]ांवरील बऱ्याच किडींवर अनिष्ट परिणाम होतो.[[मावा]], अमेरिकन [[बोंड अळी|बोंड अळ्या]], [[तुडतुडा|तुडतुडे]] पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, [[कोबी]]वरील अळ्या,[[माशी|फळमाश्या]], [[लिंबू|लिंबावरील]] फुलपाखरे,[[खोडकिडा]] आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.
 
==फवारणीची वेळ==