"दादोबा पांडुरंग तर्खडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
 
==शिक्षण==
दादोबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने [[फार्शी|फार्शी]] आणि [[संस्कृत|संस्कृत]] ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादित केले. १८२५ मध्ये त्यांना [[मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळी|मुंबईच्या हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळीच्या]] (म्हणजेच दि बॉम्बे नेटिव स्कूल अॅन्डॲन्ड स्कूल बुक सोसायटीच्या) शाळेत घालण्यात आले. पुढे ह्या शाळेचे नाव [[एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट|एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट]] झाले. १८३५ साली दादोबा त्याच शाळेत "असिस्टंट टीचर" ह्या पदावर कामाला लागले.
 
==मराठी व्याकरण==